News Post

100% Secure and Most Trusted Platform for you to get your Soul Partner.Strict Profile Screening. 100% Secure. 100% Privacy.

Suraksha Finance

Digital Magazine (इ विशेषांक) Oct 2026

15-09-2026 23:19:18

।। गणपती बाप्पा मोरया ।।

✨ उज्ज्वल शुभविवाह संशोधन ✨
घेऊन येत आहे - 'डिजिटल मॅगझिन'
(ऑनलाईन वधू-वर इ विशेषांक)! 📱📖

आता योग्य जीवनसाथी शोधणे झाले अधिक सोपे आणि डिजिटल! तुमच्या घरातील वधू-वरांची माहिती राज्यभरातील हजारो लोकांपर्यंत पोहोचवा, तेही अगदी नाममात्र शुल्कात!

🔹 हे डिजिटल वधू-वर विशेषांक कोणासाठी आहे?
प्रथम विवाह (Unmarried)
घटस्फोटीत (Divorced)
विधवा / विदुर (Widow / Widower)

🔹 कोणत्या समाजासाठी?
सर्व हिंदू समाज वधू-वरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

📝 तुमची माहिती कशी नोंदवाल?
तुम्हाला फक्त तुमच्या वधू/वराचा बायोडाटा आणि फोटो आमच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करायचा आहे.
नोंदणी शुल्क (प्रती अंक) 👉 ₹199/- भरावे.
त्यांनंतर तुमची माहिती पुस्तिकेत घेतली जाईल व बुकिंग कन्फर्म केले जाईल.
मुलींसाठी नोंदणी मोफत आहे!

अंक प्रसिद्धी
भाग 1 : दि.22 ऑक्टोबर 2026
भाग 2 : दि.23 डिसेंबर 2026

📞 आजच संपर्क करा (वेळ स.१० ते दु.१) :
+91 7972204058 :
उज्ज्वल शुभविवाह संशोधन - नाती जुळवतो मनाची, साथ देतो विश्वासाची! 🤝

📝 आजच आपली नोंदणी करा आणि शुभकार्याची सुरुवात करा!

🌐 आमची वेबसाइट: www.ujjvalshubhvivah.com

🏛️ उज्ज्वल शुभविवाह संशोधन, पुणे
(सर्व जातीय वधु-वर सूचक केंद्र)