Ujjval Ujjval

About Us

उज्ज्वल शुभविवाह संशोधन, पुणे : भारत सरकारच्या उद्योग आधार मंत्रालय अंतर्गत एमएसएमई नोंदणी झालेली अधिकृत विवाह संस्था आहे. तसेच आजच्या काळात महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विवाह संस्था असून गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे, आमच्या सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळं शोधताना अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा, याच हेतूने आम्ही सर्व जातीय वधु/वर सेवा पुरवितो. आम्हाला अभिमानाने नमूद करावेसे वाटते की आम्ही गेल्या सात वर्षात हजारो स्थळं जुळविण्यासाठी यशस्वी झालो आहोत आणि यामुळे सभासदांना आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळं शोधताना आमच्या अनुभवाची मदत होते. भारतातील तसेच जगभरात स्थायिक झालेल्या असंख्य सभासदांना सेवा पुरविताना आम्हाला अभिमान वाटतो आहे.

कार्यपद्धती : "उज्ज्वल शुभविवाह संशोधन"मध्ये, आम्ही आपल्या वेळेची काळजी घेतो आणि सोप्या पद्धतीने स्थळांची माहिती शोधता यावी यासाठी तत्पर असतो. अपेक्षेप्रमाणे स्थळं शोधण्यासाठी आमच्या वेबसाईटवर विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेलं आमचं संकेतस्थळ अतिशय सोप्या पद्धतीने वापरता यावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.

अपेक्षेप्रमाणे स्थळं : भरपूर स्थळं आणि आपल्याअपेक्षेप्रमाणे स्थळं यातले अंतर आम्ही नेहमीच जाणून आहोत, म्हणूनच आम्ही आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळं आपणास योग्यरित्या शोधता यावी यासाठी प्रयत्न करतो. आमचे सेवा प्रतिनिधी सभासदांच्या या शोधात त्यांना मदत करतात आणि स्थळांबद्दल सभासदांना काही माहिती हवी असल्यास ती पुरवतात. आमच्या वेबसाईटवर दिलेल्या विविध सर्च पर्यायांचा वापर करून आपण योग्य त्या स्थळांची माहिती शोधू शकतात. यात प्रामुख्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे शोध घेण्यास लागणाऱ्या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केलेला आहे.

1000 मुले
600 मुली
500 यशस्वी
105 ऑनलाइन

Steps to find your match

फक्त चार सोपी पावलं तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधण्यासाठी मदत करू शकतील.

Register

आपल्या संपूर्ण माहितीसह 1 वर्षासाठी उज्ज्वल शुभ विवाह संशोधनच्या सर्व जातीय वधु/वर नोंदणी करा.

Search

आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधण्यासाठी उपलब्ध असलेले विविध सर्च पर्याय वापरा.

Select

आपल्या अपेक्षेनुसार योग्य वाटणाऱ्या स्थळांची निवड करा, योग्य वाटणाऱ्या स्थळांना फोन किंवा मेल ने संपर्क करा

News & Success Stories

100% Secure and Most Trusted Platform for you to get your Soul Partner.Strict Profile Screening. 100% Secure. 100% Privacy.




Contact Us

उज्ज्वल शुभ विवाह संशोधन, पुणे.
Registered Office : Prasad Residency, C/2, Somnath Nagar, Wadgaonsheri, Off Pune-Nagar Road, Pune-411 014.

Registration No.: 2231000316503614


+91 79722 04058 (सर्व जातीय वधु/वर)
+91 70284 95285 (सर्व शाखीय ब्राह्मण वधु/वर)
सोमवार ते शनिवार वेळ 10:00 AM ते 06:00 PM


Your message has been sent. Thank you!